लाईव्ह न्यूज :

OOPS !

page you are looking for was not found

LATEST NEWS

तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन - Marathi News | Operation Sindoor Pune businessman who banned Turkish apples receives threatening calls from Pakistan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन

तुर्कीने पाकिस्तानचे समर्थन केल्याने आता तुर्कीविरोधात देशभरात 'बॉयकॉट तुर्की' अभियान सुरु झाले आहे. तुर्कीच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची घोषणा झाली आहे. ...

जर एखाद्या देशाने 'न्यूक्लियर' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो?  - Marathi News | India-Pakistan Tension: If a country decides to launch a 'nuclear' attack, what is the process and how long does it take? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जर एखाद्या देशाने 'न्यूक्लियर' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 

जगात ९ देशांकडे न्यूक्लियर आहेत, त्यात संयुक्त राज्य अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स, यूनाइटेड किंगडम, भारत, पाकिस्तान, इस्त्रायल आणि उत्तर कोरिया यांचा समावेश आहे ...

पाकिस्तानला लोनवर लोन... चीनसोबत अमेरिकेची वाढती मैत्री तर नाही ना कारण? भारताचं टेन्शन काय? - Marathi News | imf gives more loan to pakistan india having security concerns friendship china america reason | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पाकिस्तानला लोनवर लोन... चीनसोबत अमेरिकेची वाढती मैत्री तर नाही ना कारण? भारताचं टेन्शन काय?

अमेरिकेचे वर्चस्व असलेल्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) पाकिस्तानवर मोठी कृपा केली आहे. आयएमएफनं एक्सटेंडेड फंड फॅसिलिटी (ईएफएफ) कार्यक्रमांतर्गत पाकिस्तानला १.०२ अब्ज डॉलरचा (सुमारे ८,७१२ कोटी रुपये) दुसरा हप्ता जारी केलाय. ...

ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला - Marathi News | Operation Sindoor: Signal received from Pakistan, from Raw intelligence, Indian Army launched attack five days in advance | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला

Operation Sindoor early Attack : पाकिस्तानवर १२ मे रोजी हल्ला होणार होता. बुद्ध पौर्णिमेचा दिवस निवडण्यात आला होता. पाकिस्तान पलिकडून आरोळ्या ठोकत होता, भारत आता हल्ला करेल, नंतर करेल असे दावे केले जात होते. ...

जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर.. - Marathi News | The happiest country in the world Finland is in danger! Surrounded by Russian troops; Excitement in Europe, after Ukraine.. new war begins | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..

युक्रेनवर हल्ल्यानंतर फिनलँड आणि स्वीडन या देशांनी नाटोचे सदस्यत्व घेतले होते. रशियाचा याला विरोध होता, युक्रेनदेखील हेच करेल व नाटोचे सैन्य रशियाच्या वेशीवर येईल म्हणून रशियाने युक्रेनवर हल्ला केला होता. ...

दहशतवाद नाहीसा करणारच! पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ जण ठार - Marathi News | Encounter between security forces and terrorists continues in Tral, Pulwama, 2 killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ जण ठार

जम्मू आणि काश्मीरमधून दहशतवाद संपवण्याची मोहीम आता भारतीय सैन्याने हाती घेतली आहे. गुरुवारी झालेल्या चकमकीदरम्यान २ दहशतवादी ठार झाले आहेत. ...

मोदी आदमपूरला जाताच, शाहबाज शरीफांनाही मोह आवरेना! पाकिस्तानी सैन्याच्या टँकवर चढले अन् म्हणाले... - Marathi News | Shahbaz Sharif visits military base, praises Pakistan Army | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोदी आदमपूरला जाताच, शाहबाज शरीफांनाही मोह आवरेना! पाकिस्तानी सैन्याच्या टँकवर चढले अन् म्हणाले...

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी लष्करी तळाला भेट दिली. यावेळी त्यांनी सैनिकांना संबोधित केले. ...

ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण? - Marathi News | rbi reviews closed loop e wallets after blusmart case | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?

closed loop e wallets : ब्लूस्मार्ट (BluSmart) नावाची इलेक्ट्रिक टॅक्सी सेवा अचानक बंद पडल्यामुळे, त्यांचे ॲप 'क्लोज्ड-लूप वॉलेट'मध्ये अनेकांचे पैसे अडकले आहेत. ...

Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण - Marathi News | Stock Market Today share market starts flat then Sensex Nifty in red zone NBFC pharma stocks fall | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण

Stock Market Today: गुरुवारी निफ्टीच्या वीकली एक्सपायरीनंतर बाजाराची सुस्त सुरुवात झाली. यानंतर सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये घसरताना दिसला. ...

अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला - Marathi News | Suddenly the bus caught fire, the driver jumped out; 5 people died, the driver escaped by breaking the window | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला

गुरुवारी सकाळी कल्ली पश्चिमेकडील किसानपथवर दिल्लीला जाणाऱ्या एका खाजगी बसला आग लागली. या घटनेत दोन महिला, एक पुरूष आणि एका मुलाचा मृत्यू झाला. ...